आज गुरुवार दिनांक 11/09/2025 ला सकाळी ठिक 9:00 वाजता करिअर कट्टा याअंतर्गत विद्यार्थी संवाद साधण्यासाठी मा. श्री. यशवंत शितोळे सर महाविद्यालयात आले होते. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य मिलिंद गुल्हाने होते. कार्यक्रमास समन्वयक विशाल सोरते यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत प्राध्यापक व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.




