क्रीडा विभागाकडून घेण्यात आलेले विविध स्पर्धा या स्पर्धा एकूण चार दिवस घेण्यात आल्या दिनांक 27 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 यामध्ये लिंबू चमचा धावणे क्रिकेट कबड्डी रस्सीखेच बॅडमिंटन चेस इत्यादी खेळ घेण्यात आले.