विमान कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, न्यू नंदनवन, नागपूर येथे महाराष्ट्र सरकार उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या पत्रकानुसार राष्ट्रीय सेवा योजना आठवडा साजरा करण्याच्या हेतूने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त कलम 370 वर व्याख्यान कारगिल दिन, तसेच मिशन सिंदूर च्या त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय भावना जागृत करण्याच्या निमित्ताने प्राध्यापक विशाल सोरते यांची स्फूर्तीदायक भाषणाचे आयोजन करण्यात आले याची काही क्षणचित्र.
