दि. 24 जानेवारी 2023
मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्य अतिथी व्याख्यानाचे आयोजन
विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, न्यू नंदनवन, नागपूर येथील मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा’ निमित्य ‘मराठी भाषा समृद्धीची गरज’ या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. राखी जाधव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. आर. दीक्षित उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात विभागाच्या विभागप्रमुख डॉ. विजया राऊत आणि डॉ. संजय सिंगनजुडे यांनी मुख्य भूमिका पार पाडली