कला आणि वाणिज्य विभागाद्वारे 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2026 या दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा घेण्यात आला . त्याप्रसंगी महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जसे वकृत्व स्पर्धा ,व्याख्यान, कथाकथन स्पर्धा, भाषण स्पर्धा ,लेखन स्पर्धा, वाचन स्पर्धा, अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या.